ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
माणगाव-लोणेरे येथे अखिल परिवाराचा भव्य प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न सुधाकर करकरे यांच्यासह विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा अखिल परिवारात जाहीर प्रवेश; संघटनात्मक बांधणीला नवे बळ सुधाकर करकरे यांची माणगाव तालुकाध्यक्षपदी, तर बाळासाहेब खेडकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड लोणेरे-माणगाव (राम भोस्तेकर) :- माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे अखिल परिवाराच्या वतीने भव्य प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात माणगाव तालुक्यातील सुधाकर करकरे व त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने अखिल परिवारात जाहीर प्रवेश केला. त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यातील अमोल केतकर व त्यांच्या मित्र परिवारानेही संघटनेत प्रवेश केला. याशिवाय सुधागड-पाली येथील बाळासाहेब खेडकर आणि पनवेल येथील समीर धाडवे यांनीदेखील अखिल परिवारात प्रवेश करून संघटनेच्या कार्याला पाठबळ देण्याचा निर्धार व्यक्त केला. विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेच्या विस्ताराला आणि संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रवेश सोहळ्याचे विशेष आकर्ष...




Comments
Post a Comment