रोहा येथील काळ्या उंदराची परिस्थिती बिकट, गाडीचा हप्ता भरायची मारामार, बायकोचे दागिने ठेवलेत गहाण!
स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून
रोहा : प्रतिनिधी
रोहा येथील खैर तस्कर म्हणून ओळखला जाणारा काळा उंदीर याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून ब्लॅकमेलींगची कमाई बंद झाल्यामुळे गाडीचा (बाईकचा) हप्ता भरायची मारामार झालेली आहे. बायकोचे दागिने देखील याने गहाण ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. तसेच हा बेवडा असून याला दारू पिण्याची सवय असल्यामुळे याच्याकडे पैसा टिकत नसल्यामुळे ह्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा दारू पिताना ह्याचे व्हिडीयो देखील व्हायरल होऊ लागले आहेत.
"स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून" अशा घाणेरड्या वृत्तीचा हा काळा उंदीर आहे! स्वतःच्याच गाडीचे हप्ते थकलेत आणि बायकोचे दागिने एका फायनान्स कंपनीच्या ऑफीसमध्ये मॉर्गेज (गहाण) पडलेत.... मग ह्या बेवड्या हरामखोराला दुसऱ्यांच्या उठाठेवी करण्याची गरज काय आहे? ह्या काळ्या उंदराला दारू पिण्याची सवय लागल्यामुळे दारू पिण्यासाठी हा कुठे-कुठे, गल्लीत पण फिरत असतो, याबद्दल तर सगळीकडे व्हिडीयो व्हायरल होऊ लागले आहेत.
कोलाडमध्ये बांबूखाली मारले
कोलाडमध्ये सुरूची हॉटेलच्या बाहेर पाशिलकर नावाच्या माणसाने तर ह्या काळ्या उंदराला बांबूने फटकवले होते, त्यावेळी तर हा झुडपा-झुडपातून किंचाळत पळत होता.
सानेगावमध्ये बांधून मारले
एका व्यापाऱ्याला दमदाटी करून त्याच्याकडून पैसे मागायला गेल्यावर रोहा तालुक्यातील सानेगाव येथे ह्या काळ्या उंदराला तर बांधून मारले होते.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पण चांगलेच चोपले आणि लॉकअपमध्ये टाकले!
मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे.... "जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जात नाही!" तशीच काही अवस्था ह्या काळ्या उंदराची असून ह्याची लोकांना ब्लॅकमेल करण्याची घाणेरडी सवय बंद होत नसल्यामुळे ह्याने काही वर्षापूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाच ब्लॅकमेल करण्याचा मूर्खपणा केला होता. पण हा मूर्खपणा त्याला चांगलाच नडला आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तर ह्या काळ्या उंदराला चांगलेच चोपून लॉकअपमध्ये टाकले होते.
इंदापूर परिसरात खैर व्यापाऱ्याने गोडाऊनमध्ये कोंबून मारले
ब्लॅकमेल करून हप्ते मागणे ही घाणेरड्या सवयीचा घाणेरडा परिणाम ह्या काळ्या उंदरावर झालेला असून इंदापूर परिसरात तर एका खैर व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करणे चांगलेच महागात पडले. त्या व्यापाऱ्याने तर ह्याला गोडाऊनमध्येच कोंबून आणि कपडे काढून चांगलेच चोपून काढले होते.
पाली-सुधागडमध्ये पण फटकवले
सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास देण्याची सवय ह्या काळ्या उंदराला घातक ठरू लागली असून पालीमध्ये तर ह्याला चांगलाच चोपून काढला होता. विशेष म्हणजे जिल्ह्यात असा एकही तालुका नसेल की जिथे ह्या काळ्या उंदराने मार खाल्लेला नाही! हीच तर त्याची खासियत आहे. त्यामुळे ह्या काळ्या उंदराच्या घाणेरड्या कृत्यांबद्दल जर एखाद्याने लिहायला सुरूवात केली तर 500 पाने पण कमी पडतील यामध्ये शंकाच नाही! ह्याची स्वतःचीच इतकी घाणेरडी अवस्था असताना ह्या काळ्या उंदराने दुसऱ्यांच्या उठाठेवी आणि लावालाव्या करण्याची सुरूवात केलेली आहे. त्यामुळे ह्याची लायकी काय आहे ते स्पष्ट होत चालले आहे.
पत्रकार असल्याच्या बढाया मारतोय, पण बाराखडी लिहीता येत नाही!
हा काळा उंदीर तर इतका अज्ञानी आहे की ह्याला स्वतःला बाराखडी पण लिहीता येत नाही. त्यामुळे फक्त रायगड जिल्ह्यातील जनतेलाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, ह्या काळ्या उंदराने कोणासमोरही स्वतःविषयी बढाया मारल्या अथवा मोठेपणा केला तर "ह्याच्या हातात फक्त एक कागद आणि एक पेन द्यावे आणि त्या कागदावर फक्त ४ ओळी अचूक लिहायला सांगाव्यात!" त्यानंतर तिथेच ह्या काळ्या उंदराची फजीती झालेली दिसून येईल. कारण इयत्ता पाचवी-सहावीमध्ये लिहीणारा विद्यार्थी जसे लिहू शकतो तसे लिहीण्याची पण ह्याची लायकी नाही. तरी पण आधी स्वतः सुधरायचे सोडून ह्या काळ्या उंदराने दुसऱ्यांच्या उठाठेवी करण्याची सुरूवात केल्याचे दिसत आहे!
काळा उंदीर हा तर बाईवेडा नराधम..????
काळ्या उंदराचे अश्लील व किळसवाणे कृत्य वाचा पुढील बातमीमध्ये.....