आरे बुद्रूक शाखाप्रमुख पदावर गणेश दळवी यांची नियुक्ती 
रोहा : प्रतिनिधी
शिंदे गटामध्ये आरे बुद्रुक शाखा प्रमुख पदावर गणेश दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश विनोद दळवी हे सक्रीय व धडाडीचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यामुळे शिंदे गटाला उभारी मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आमदार महेंद्रशेठ दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, रोहा तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे, आरे बुद्रूक ग्रा.पं. सदस्य सुधाकर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश दळवी सांनै नियुक्ती पत्र देण्यात आले. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून
Comments
Post a Comment