🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
खैराची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची धडाकेबाज कारवाई 


रोहा (समीर बामुगडे) : खैराची बेकायदा तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत असून वनक्षेत्र अधिकारी बोराडे, तालुका खेड यांनी वनविभागाची टिम घेऊन पोयनार या ठिकाणी जाऊन धडाकेबाज कारवाई केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पोयनार येथे जावून बेकायदेशीर किटा व खैर सोलीव ४,६०० घन मीटर, २४८०० रू. बाजर भाव किंमतीचा इतका आढळुन आला.


वनविभाचे वनक्षेत्र अधिकारी तसेच वनपाल दळवी, वनरक्षक जालने या वनविभागाच्या पथकाने जप्त करुन कारवाई केली. सदर आरोपी जयसिंग सुर्वे असल्याचे तपासात आढळून आले. पुढील तपास वनविभाग खेड करीत आहे. या धडाकेबाज कारवाईचे रनागिरी जिल्हयात सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Popular posts from this blog