रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना जाहिर आवाहन 





अलिबाग (प्रतिनिधी) : 
'कोरोना'ला घाबरू नका, मात्र खबरदारी नक्की घ्या.. ! आवश्यक खबरदारी घेतल्यास आपण स्वततःला कोरोना आजारापासून दूर ठेऊ शकता असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी हा व्हिडीयो नक्की पहा.

Popular posts from this blog