ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
महामार्ग सुरक्षा बैठकीत रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून सुरक्षेबाबत सूचना


रत्नागिरी (प्रतिनिधी) :- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातखंबा व निवळी या ठिकाणी एल.पी.जी गॅस टँकर दुर्घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी संबंधित सर्व विभाग, गॅस कंपनीचे अधिकारी, रस्त्याचे कंत्राटदार, एन.एच.ए.आय. चे अधिकारी, आर.टी.ओ चे अधिकारी तसेच JSW जयगड, ईगल इन्फ्रा लिमिटेड, ब्लूम कंपनी, कॉन्फिडंस पेट्रोलियम, JSW JPL, JSW जयगड पोर्ट, यांचे प्रोजेक्ट मॅनेजर तसेच रत्नागिरी ग्रामीण, जयगड पोलीस ठाणे प्रभारी यांची “महामार्ग सुरक्षा”  बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीमध्ये गॅस टँकरच्या वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली व सर्व संबंधितांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog