ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
आदिवासींच्या जमीन खरेदीसाठी इंदापूरच्या भूमाफीयांचा निजामपूर व रोहा विभागात सुळसुळाट! भूमाफीया तुपाशी आणि शेतकरी उपाशी माणगांव : प्रमोद जाधव रायगड जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या केंद्रबिंदू असणारा माणगांव तालुका व नजीक असणारे रोहा व तळा तालुके यांमध्ये आगामी काळात राज्य शासन व केंद्रशासन यांच्यामार्फत अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. यामध्ये अनेक प्रकल्पांंकरिता आगामी काळात भूसंपादन होऊ शकते याच धर्तीवर माणगांव तालुक्यात अनेक दिवस थंड असलेले इंदापूर विभागातील भूमाफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र माणगांव तालुक्यात दिसून येत आहे. माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अनेकविध शासकीय प्रकल्पांकरिता हस्तांतरीत करण्यात आल्या, मात्र शासन मोबदला आणि प्रत्यक्षात शेतकरी यांच्या हातात पडलेला मोबदला रक्कम यामध्ये जमीन अस्मानाची तफावत असल्याची चर्चा देखील माणगांव, रोहा व तळा तालुक्यात चालू आहे. यामध्ये खरी परिस्थिती पाहता ज्याच्या मालकीची शेती तो शेतकरी उपाशी आणि भूमाफीया (एजंट, डाकू) तुपाशी...! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणगांव रोहा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग, दिल्ली मुंबई इंडस...




Comments
Post a Comment