रोह्याचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज श्रद्धा, परंपरा आणि लोकसहभागाचा १७८ वर्षांचा गौरवशाली वारसा! कोणत्याही व्यक्तीच्या नावापेक्षा देवाचे नाव मोठे मानणारी परंपरा भक्ताच्या ओढीपोटी रोहा नगरीत आगमन; ब्रिटिशकालीन सशस्त्र पोलीस मानवंदनेची अनोखी परंपरा आजही अखंड सुरू! ॥ श्री धावीर महाराज की जय! ॥ रोहा-रायगड, दि. १२ (संदीप सरफळे) :- श्रद्धा ही केवळ उपासनेपुरती मर्यादित नसते, तर ती संकटात आधार देणारी, मनाला उभारी देणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी शक्ती असते. रोहा नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे असेच अधिष्ठान आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, दुःखितांना धीर देणारे आणि संकटसमयी पाठीशी उभे राहणारे श्री धावीर महाराज म्हणजे रोहेकरांचे लाडके दैवत, त्यांचे आराध्य आणि त्यांच्या अस्मितेचा अविभाज्य भाग! भक्ताच्या निष्ठेपोटी रोहा नगरीत आगमन श्री धावीर महाराजांचे मूळ स्थान रोह्यापासून सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वनराईत वसलेल्या वराठी गावात आहे. तेथील स्वयंभू मूर्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोह्याचे तत्कालीन सुभेदार बळवंत वि...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार! - जिल्हाधिकारी माणगांव (उत्तम तांबे) : सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क/रुमाल न वापरणे, सार्वजनिक रस्ता, बाजार, रुग्णालय, कार्यालयत थुंकणे यासाठी आता दंड म्हणून रुपये 500 आणि सर्व दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांना मास्क नसेल तर 200 रुपये दंड, दुकानात ग्राहक, व्यक्ती यांनी सामाजिक अंतर व साधारण 3 फुटाचे अंतर राखले नाही तर दुकानदार मालक, विक्रेता व ग्राहकाला 1000 रुपये पथका मार्फत आकारून शासकीय पावती लगेच देण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. गावपातळीवर गटविकास अधिकारी व नगरपालिका क्षेत्र मध्ये मुख्यधिकारी वसुली अधिकारी यांना ओळखपत्र देणार आहेत. त्याचबरोबर सध्या लग्न समारंभ सुरू असून हळद आणि लग्नाला 50 पेक्षा अधिक माणसे असतील आणि मास्क लावला नसेल तर प्रत्येक व्यक्ती दंड रुपये 200 आकरण्यात येणार आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन करतील अशा व्यक्तींविरूद्ध भा.दं.वि. कलम 188, 269 व 270 यांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील ...
_3.jpg)
_0.jpg)
_1.jpg)
_2.jpg)
Comments
Post a Comment