एक्सेल कंपनीतील कामगार शांताराम धामणसे सेवानिवृत्त

रोहा : प्रतिनिधी

एक्सल कंपनीतील कामगार श्री. शांताराम महादेव धामणसे रा. वैजनाथ, पो. खांब, ता. रोहा  येथील रहिवाशी असून त्यांनी गेली 39 वर्षे धाटाव एम आयडीसी मधील एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये आपली सेवा कोणत्याही प्रकारची कामचुकारपणा न करता उत्तमरित्या पार पडली आहे.व ते त्या सेवेतून आज सेवानिवृत्त झाले आहेत. 

त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त व सेवानिवृत्तीनंतर वैजनाथ येथे आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत 60 वा वाढदिवस व सेवानिवृत्ती कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता श्री. दिपक शिर्के व त्यांच्या पत्नी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog