🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रोहा येथील 'सई गिफ्ट शॉप' मध्ये गणेशोत्सवासाठी विविध सजावटीच्या वस्तू उपलब्ध! 

रोहा : प्रतिनिधी

थोड्याच दिवसांत गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने खरेदीसाठी रोहा येथील बाजारपेठेत रिघ लागली आहे. रोह्यातील नामांकीत दुकान 'सई गिफ्ट शॉप' मध्ये गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी नवनवीन व्हरायटी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. गवर-गणपतीच्या सजावटीकरिता रेडीमेड आरास, फेटे, हिरे, कंटी, हार, बाजूबंध, फूलदानी वस्त्र, कागदी रंगीबेरंगी फुले, नवनवीन हार अशा नवनवीन वस्तू विक्रीसाठी स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. 

'सई गिफ्ट शॉप' चे मालक श्री. नारायण कान्हेकर यांनी मुंबईसारख्याच भावात गवर गणपतीसाठी सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी आणल्याने रोहेकरांनी त्यांचे स्वागत केले आहे. रोहा नगरपालिकेजवळ असलेल्या त्यांच्या दुकानाला भेट देऊन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सुरूवात केली आहे. तर मग आपण वाट कशाला पाहताय, गवर गणपतीच्या सणानिमित्त सजावटीसाठी रोहा नगरपरिषद जवळील 'सई गिफ्ट शॉप' ला नक्की भेट द्या.

Comments

Popular posts from this blog