सुकूमार आप्पासो भोसले यांची नियुक्ती
"न्यूज २४ तास मराठी" वेब न्यूज च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून श्री. सुकूमार आप्पासो भोसले यांची नियुक्ती दि. १२ जून २०२२ रोजी करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी बातम्या अथवा जाहिरातींकरिता सुकूमार भोसले यांच्याशी संपर्क साधावा.