पाटणूस ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
6 जून 2022 रोजी रायगड किल्ल्यावर लखो शिव प्रेमींच्या उपस्थितीत शिव राज्याभिषेक दिन सोहळा सुरू असताना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामपंयातिनमध्ये गुढी उभारून शिवराज्यादिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत पाटणूसमध्येही सरपंच नीलिमा निगडे यांच्या हस्ते गुढी उभारून शिवराज्यादिन साजरा करण्यात आला. या वेळी उपसरपंच चंद्रकांत गुजर,ग्रामपंचायत पाटणूस च्या वतीने शिवस्वराज्ज्य दिन साजरा करण्यात आला.
6 जून 2022 रोजी रायगड किल्ल्यावर लखो शिव प्रेमींच्या उपस्थितीत शिव राज्याभिषेक दिन सोहळा सुरू असताना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामपंयातींमध्ये गुढी उभारून शिवराज्यादिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत पाटणूसमध्येही सरपंच नीलिमा निगडे यांच्या हस्ते गुढी उभारून शिवराज्यादिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपसरपंच चंद्रकांत गुजर, ग्रामसेवक सचिन पाटील, सदस्य चंद्रकांत मोरे, प्रकाश निजामपूरकर, सदस्या रिया निगडे, दुर्वा चव्हाण, प्रतिभा बांदल अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळेस ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे यांनी खणखणीत भाषण करून उपस्थितांची दाद मिळविली. सदस्य चंद्रकांत मोरे, प्रकाश निजामपूरकर,सदस्या रिया निगडे, दुर्वा चव्हाण, प्रतिभा बांदल अंगणवाडी वाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.