सानेगाव जंगलपट्टयातील वृक्षतोड ही वनविभागाच्या रितसर परवानगीने सुरू

रोहा : समीर बामुगडे 

सानेगाव जंगलपट्टयातील वृक्षतोड ही वनविभागाच्या रितसर परवानगीने सुरू असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

रोहा तालुक्यातील सानेगाव परिसरात खैराची झाडे मोठ्या प्रमाणात असून होत असलेली वृक्षतोड ही वनविभागाच्या रितसर परवानगीनुसार मालकी क्षेत्रातच झाली असून याठिकाणी कोणतेही नियमबाह्य प्रकार घडलेले दिसत नाहीत. तसेच यापुढेही याठिकाणी कोणतेही नियमबाह्य प्रकार घडू नयेत यासाठी रोहा वनक्षेत्रपाल श्री. मनोज वाघमारे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी यांनी विशेष दक्षता घेतलेली आहे.

Popular posts from this blog