श्री जाखमाता क्रिकेट संघ वेलशेत प्रशांत स्मृती चषक, रायगड रोयल्स पेण व दिशा क्रिकेट अकादमी रोहा पुरस्कृत T 25 स्पर्धा
प्रतिनिधी : शेखर सावंत
श्री जाखमाता क्रिकेट संघ वेलशेत आयोजित प्रशांत स्मृती चषक, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन सुधाकर दाभाडे यांचा शुभ हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी सर्व खेळाडूंना व अयोजकान स्पेधे साठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दिशा क्रिकेट ॲकॅडमी रोहा यांचे अध्यक्ष सुरेंद्र भातीकरे सर् तसेच रायगड रॉयल्स क्लब पेण तर्फे उदय गद्रे सर उपस्थित होते तसेच गिरीश मढवी, साईराज नेरे, मोहित पाटील, प्रतीक पाटील, जयेश बावकर, नीरज पारंगे, आर्यन पारंगे, यश पारंगे ,विनय पारंगे, नीरज बावकर यांची उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये दहा संघांनी सहभाग घेतला आहे स्पर्धेची ओपनिंग मॅच नागोठणा क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध वरसोली क्रिकेट ॲकॅडमी अलिबाग यांच्यात झाली त्यामध्ये वरसोलीक्रिकेट ॲकॅडमी अलिबाग यांनी 8 विकेट ठेवून मॅच जिंकली मॅन ऑफ द मॅच स्वराज साळवी वरसोली क्रिकेट ॲकॅडमी अलिबाग याला देण्यात आली.