राष्ट्रीय मानवाधिकार परिषद रायगड कार्यालयाचे उद्घाटन
धाटव/रोहा : किरण मोरे
राष्ट्रीय मानवाधिकार परिषद रायगड च्या मुख्य कार्यलयाचे उद्घाटन वरसे येथे पार पडले. त्या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष ए. आर. सरकार, राष्ट्रीय महासचिव श्री अरविंद वाघमारे, राष्ट्रीय सहाय्यक सचिव श्री. सचिन मोंडकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. राजेश वाघमारे, महाराष्ट्र महासचिव श्री. वाल्मिक गायकवाड, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. संगीताताई बामुगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. दादासाहेब वाघमारे, रायगड जिल्हा पदाधिकारी श्री. कैलास फुलारे, महाराष्ट्र ऑरगॅनिझर मिनिटर श्री. प्रशांत कांबळे, महाराष्ट्र सचिव श्री. संकेत म्हात्रे, रोहा तालुका अध्यक्ष श्री. अभय मारेकर, रोहा तालुका उपाध्यक्ष श्री. सागर सावंत, रोहा तालुका महासचिव श्री.सचिन शेडगे, रोहा नगर अध्यक्ष ब्रम्हा मिलगिरे इत्यादी उपस्थित होते.