नागोठणे येथे मुमुक्षु दीक्षार्थी दिशीबेन यांच्या वर्षीदान शोभायात्रेचे आयोजन

वयाच्या 22 व्या वर्षी घेणार दीक्षा 

नागोठणे : महेंद्र माने

येथील किशोर जुगराज जैन (पेण वाले) याच्या वतीने मु.कोईमत्तूर  जिल्हा –तामिळनाडू येथील निवासी मुमुक्षु दीक्षार्थी दिशीबेन किशोरजी राठोड यांचा भव्य वर्षीदान वरघोडा (रथातून शोभायात्रा) सोमवार 21 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. वयाच्या 22 व्या वर्षी दीक्षा घेणार्‍या दिशाबेन यांना क्षीणमोहाश्रीजी मारासाबजी यांच्या पावन सानिध्यात 21 मे 2022 रोजी दिक्षा कार्यक्रम सूरज-गुजरात येथे होणार असल्याची माहिती किशोर जैन यांनी देऊन सदरील कार्यक्रमाला नातेवाईक, मित्र मंडळी,समाज बांधवांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती जैन यांनी केली आहे.

Popular posts from this blog