रोठ खूर्द ग्रामस्थांतर्फे १० दिवसांच्या गणरायाचे विसर्जन
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील रोठखूर्द ग्रामस्थांतर्फे १० दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
"गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!" असा जयघोष करीत रोठखूर्द ग्रामस्थांतर्फे कुंडलिका नदीवरील धोबी घाट येथे गणपती विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी सचिन मोरे, जनार्दन मोरे, लक्ष्मण मोरे, महेंद्र कांबळे, राकेश मोरे, आप्पा मोरे, लिलाधर मोरे, हरिश्चंद्र मोरे, दिपक कर्नेकर, हरेश मोरे, कल्याण मोरे, रूपेश माळी, सुचित माळी, अमित कसाट, अनंत डाके, स्वप्नाली मोरे, पल्लवी मोरे, आर्ची डाके, हर्षला कसाट, मंगेश मोरे, अमोल ढमाले यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.