ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची सदिच्छा भेट

नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : नागोठणे पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेल्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.

या वेळी उपस्थित शिवसेना शिहू विभाग संघटिका सरिता पाटील, नागोठणे विभाग संघटिका दीप्ती दुर्गावले, कुहिरे माजी सरपंच मनीषा जवके, शालिनी शिगवण इत्यादी महिला उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog