रायगड जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता. रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.00 मी.,  अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.60 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.30 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.40 मी. इतकी आहे.

Popular posts from this blog