रोहामध्ये एचपी गॅस सेवा सुरळीत, पोलीस प्रशासन देखील ग्राहकांच्या सेवेस सज्ज 



रायगड (किरण बाथम) :
जिवनावश्यक वस्तू म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. पण गॅस नसेल तर अन्न कुठून मिळणार.?? लॉकडाऊन काळात जिवनावश्यक सुविधा पूर्णत: मिळणार याची शाश्वती पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिली आहे. तरी देखील जनतेमध्ये भरपूर संभ्रम आहेत.       

याबाबतीत रोहा शहरात एचपी गॅस सर्विसेसचे संचालक श्री. गायकवाड व ग्राहकांशी संवाद साधला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण बाथम यांनी.

Popular posts from this blog