डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नागरिकांना आवाहन 


रायगड (किरण बाथम) : 
रायगडच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वमान्य व्यक्तीमत्व     डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका व सर्वांनी  आपापली काळजी घ्या असे आवाहन केले आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सर्व नागरिकांना आवाहन करत आपले मनोगत मांडले आहे.

Popular posts from this blog