रत्नागिरी पोलीस दलातर्फे पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम
रत्नागिरी (प्रतिनिधी) :- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी हर घर तिरंगा मार्च, खेलो इंडिया, फिट इंडिया, स्वच्छ भारत मिशन, ड्रग्ज फ्री इंडिया मिशन, अतुल्य भारत मिशन यासह रत्नागिरी पोलीस दलाने ५ कि.मी दौड चे आयोजन केले व भाट्ये-रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावर अनेक उपक्रम राबवले.


Comments
Post a Comment