"बाबू" सोबत फिरतोय "गण्या", पण भलत्यांनाच ब्लॅकमेल करतोय "मंग्या"

 ब्लॅकमेलर बाप-बेटीचा पुन्हा धुमाकूळ 

माणगांव (विशेष प्रतिनिधी) : कुठेही कामाला न जाणारा, दुसऱ्यांच्या आधारावर जगणारा बांडगूळ, ब्लॅकमेलर, भामटा, आवाज चढवून बोलणारा गुंड, लोन देतो असे सांगून फसवणूक करणारा चोर... अशा अनेक विशेषणांनी ओळखणारा भामटा आणि त्याच्या मुलीने पुन्हा एकदा लोकांना ब्लँकमेल करण्याचे कारस्थान सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. 

विशेष म्हणजे ही ब्लॅकमेलर मुलगी "गण्या" नावाच्या एका शिक्षकासोबत कुठे-कुठे फिरतेय, हे तर संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. पण असे असताना देखील तिच्या "भाडखाऊ" बापाने त्या शिक्षकाऐवजी भलत्याच लोकांना मुलीच्या नावाने पुन्हा एकदा ब्लॅकमेल करण्याचे कारस्थान सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. 

हा "गण्या" नावाचा शिक्षक कोण आहे? 

लोकांना ज्ञानाचे धडे देणारा हा शिक्षक इतका निर्लज्ज आहे की, हा स्वतः विवाहीत असताना देखील त्याला दुसऱ्यांच्या पोरींना फिरविण्याची भारीच हौस असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्वतःच्या मुलीच्या नावाने लोकांना ब्लॅकमेल करण्याची प्लॅनिंग करणाऱ्या "मंग्या" च्या कारस्थानात हा "गण्या" नावाचा शिक्षक पण सहभागी असल्यामुळे अशा "बाईवेड्या" शिक्षकाकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे हा "गण्या" म्हणजे शिक्षकाच्या नावाला "कलंक" असल्याची संतप्त प्रतिक्रीया सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

"बाबू" ला फिरवतोय "गण्या" पण भलत्यांनाच ब्लॅकमेल करतोय "मंग्या" 

कुठेही कामाला नसलेला "आळशी" आणि स्वतःच्याच मुलीच्या नावाने लोकांना ब्लॅकमेल करून लुबाडणारा "भाडखाऊ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "मंग्या" ने सध्या घाणेरडेपणाची मर्यादाच ओलांडलेली असून स्वतःची मुलगी "गण्या" नावाच्या शिक्षकासोबत फिरतेय हे जगजाहीर असताना देखील त्या शिक्षकाकडे दुर्लक्ष करून भलत्यांनाच बदनाम करण्याचे आणि ब्लॅकमेल करण्याचे कारस्थान सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. 

भामट्याचा "अल्पवयीन कार्टा" पण ब्लॅकमेलिंगमध्ये सहभागी! याची बालसुधारगृहात रवानगी होणे आवश्यक? 

या भामट्याने स्वतःच्या अल्पवयीन कार्ट्याला पद्धतशीरपणे ट्रेनिंग दिलेली असून घरी येणाऱ्या पाहुण्यांचा मोबाईल गुपचूप हातात घेतो आणि स्वतःच्याच कुटूंबातील महिलांच्या व्हाट्स अप वर "लव्ह" चे सिंबॉल पाठवतो. त्यानंतर पुढची कामगिरी हा "मंग्या" नावाचा भामटा सुरू करतो. आणि ते स्क्रीन शॉट व्हायरल करून बदनामीची सुरूवात करतो. त्यानंतर एखादा माणूस घाबरणारा असेल तर त्याला कसा लुबाडता येईल याविषयी पुरेपूर प्लॅनिंग करण्यात हा भामटा पटाईत आहे. विशेष म्हणजे या भामट्याचा अल्पवयीन कार्टा हा या घाणेरड्या कारस्थानात सहभागी असल्यामुळे जर याची बालसुधारगृहात रवानगी झाली तरच हे घाणेरडे प्रकार थांबतील अशी प्रतिक्रीया सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

नवऱ्याच्या घाणेरड्या कारस्थानात बायकोचा पण सहभाग, रक्षाबंधनचे करतेय नाटक! 

खरं तर "रक्षाबंधन" हा देशातील एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो, पण या घाणेरड्या फॅमिलीने लोकांना फसविण्यासाठी या नात्याला पण काळीमा फासण्याचे संतापजनक कृत्य केलेले आहे. एखादा माणूस याच्या मुलीच्या जाळ्यात अडकत नसेल तर या ब्लॅकमेलर भामट्याची बयको "रक्षाबंधन" चे नाटक सुरू करून राखी बांधते आणि राखी बांधल्यावर ज्याला राखी बांधलीय त्यालाच नवऱ्याच्या मदतीने ब्लॅकमेल करून फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा माणूसकीला काळीमा फासण्याचा प्रकार येथे घडल्याने अशा प्रकारच्या खालच्या थराला गेलेल्या महिलांपासून लोकांनी सावध राहणे गरजेचे बनून राहिलेले आहे. या भामट्याची संपूर्ण फॅमिलीच ब्लॅकमेलर असून अल्पवयीन कार्टा, बायको, मुलगी आणि तिचा बाॅयफ्रेंड "गण्या" हे सर्व एकत्र मिळून कारस्थान करीत असल्यामुळे या "ब्लॅकमेलर गँग" पासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog