🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨

रोहा चे नवनिर्वाचित तहसीलदार किशोर देशमुख यांचे स्वागत 

रोहा : प्रतिनिधी

रोहा तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार श्री किशोर देशमुख यांनी रोहा तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारला.

रोहा तहसीलदार कविता जाधव यांची बदली झाली आहे त्यांच्याकडून रोहा तहसीलदार म्हणून श्री किशोर देशमुख यांनी कार्यभार स्वीकाराला आहे. यावेळी माजी सरपंच तथा न्यूज २४ तास मराठी चे सहसंपादक दिनेश मोरे, उपसंपादक किरण मोरे, रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचे संपादक रघुनाथ कडू, तसेच विजय देसाई यांनी नवनिर्वाचित तहसीलदार यांचे स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog