🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

काळ्या उंदराला झालाय मुळव्याध

बताना भी नही आता, छुपाना भी नही आता..!

रोहा : प्रतिनिधी

अवघड जागेचंं दुखणं हे किती त्रासदायक असतं त्याचा अनुभव सध्या हा काळा उंदीर नेहमीच घेत आहे. कारण हा काळा उंदीर सथ्या मुळव्याधाच्या आजाराने त्रस्त झालेला आहे! हा आजार म्हणजे "बताना भी नही आता, छुपाना भी नही आता!" अशी त्याची अवस्था झालेली आहे.

जिथे खाणार, तिथेच घाण करणार!! अशा वृत्तीचा काळा उंदीर सध्या ६ महिन्यांपासून मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालेला आहे.  पण आधी स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करून ह्या काळ्या उंदराने दुसऱ्यांच्या उठाठेवी सुरू केल्याचे दिसू लागले आहे.  

ह्या काळ्या उंदराला रोज दारू आणि चिकन खाण्याची सवय लागलेली असून मुळव्याध झालाय... मग दारू किती प्यायची आणि चिकन किती खायचे ह्याला काही मर्यादा असते, पण ती मर्यादा हा काळा उंदीर विसरूनच गेलाय! स्वतःच्याच बुडाखाली किती "अंधार" पसरलेला आहे, ते सोडून ह्या निर्लज्ज काळ्या उंदीराची दुसऱ्यांच्या लावालाव्या करण्याची सवय अजून गेलेली दिसत नाही. 

"मै करू तो रासलीला, कोई और करे तो कॅरेक्टर ढीला!" अशा निर्लज्ज वृत्तीचा हा काळा उंदीर आहे! घाणेरड्या वृत्तीमुळे हा काळा उंदीर महिन्यातून कमीत कमी १० वेळा लोकांचा मार खात असतो. पण तरीही त्याची घाणेरडी वृत्ती अजून कमी झालेला नाही. 

शाळेत शिक्षण घेणारी पाचवी-सहावीतील लहान मुले पण अचूक वाक्य लिहीतात, पण काळ्या उंदराची तेवढी पण लायकी दिसत नाही. ह्याला बाराखडी पण लिहीता येत नाही. दिवसभर तीन टाईम दारू प्यायची आणि लोकांच्या नावाने घाणेरड्या शिव्या देत फिरायचे हेच उद्योग सध्या ह्या निर्लज्ज काळ्या उंदराने सुरू केलेले आहेत. स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या ह्या काळ्या उंदराच्या हातात कागद आणि पेन दिले तर हा चार वाक्य पण व्यवस्थित लिहू शकत नाही! ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे! अर्थात, हा काळा उंदीर किती अज्ञानी आहे ते सर्वश्रुत आहे.

Comments

Popular posts from this blog