🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

जय हनुमान विरझोली आयोजित क्रिकेट सामन्यामध्ये जय भवानी खारगांव कोळीवाडा संघ प्रथम

खारगांव : सतीश पाटील

जय हनुमान विरझोली क्रिकेट संघांने आयोजित केलेल्या 2022 क्रिकेट सामन्या मध्ये (JBK) जय भवानी खारगांव कोळीवाडा संघ ठरला  प्रथम  क्रमांका चा मानकरी ठरला तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून जितेश मळेकर व चेतन गायकर यांना गौरविण्यात आले.

श्री धावीर महाराज असोशियन रोहा यांच्या मार्फत आयोजित केलेले विरझोली संघा तर्फे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रथम क्रमांक जय भवानी खारगांव, द्वितीय क्रमांक कांडणे  संघ, तृतीय क्रमांक पांगलोली संघ आणि चतुर्थ क्रमांक श्री धावीर तलवळी अशा प्रकारे विजयाचे मानकरी ठरले. या सर्व विजयी संघांचे व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog