ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रा.जि.प.चे मा. विरोधी पक्षनेते वैकुंठशेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेशदादा ठाकुर यांच्यावतीने स्वच्छता डस्टबिन वाटप

रोहा : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेचे मा. विरोधी पक्ष नेते, पेण सुधागड रोहा विधानसभा मतदार संघांचे संयोजक युवानेते वैकुंठ शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महेशदादा ठाकुर तालुका अध्यक्ष युवा मोर्चा यांनी विविध ठिकाणी स्वच्छता डस्टबिन चे वाटप केले.

पेण सुधागड रोहा या तीन तालुक्यात युवा नेते वैकुंतशेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा मोर्चा कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog