🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेशदादा ठाकुर यांनी रास्त भाव धान्य दुकानास दिली भेट

रोहा : प्रतिनिधी

भाजपा युवानेते रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेशदादा ठाकुर यांनी रास्त भाव धान्य दुकान संभे, पालेखुर्द, पालेबुद्रुक या दुकानास भेट दिली

आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील जनतेसाठी दिवाळी साठी दिलेले धान्य व वस्तू गरजू,गोरगरीब जनतेपर्यंत पोहचल्या आहेत की नाही याची पाहणी केली. 

यावेळी त्यांच्या समवेत रास्त भाव धान्य दुकानदार संदीप महाबळे, सुनील झोलागे, रवींद्र वाघमारे रेशन कार्ड धारक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog