🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

पालेखुर्द गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा 

रोहा : प्रतिनिधी

पालेखुर्द गावात ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा झाला यावेळी पालेखुर्द गावाचे अध्यक्ष युवानेते महेशदादा ठाकुर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता मढवी, सौ माधुरी पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ आदीती बाकाडे, सौ सई ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ स्नेहा बाकाडे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सभासद, गावातील सर्व महिला बचतगट, युवक वर्ग व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

यावेळी प्रमथ झेंडावंदन झाले. झेंड्याला सलामी देऊन सामुहिक राष्ट्रगित गायन झाले त्यानंतर गावात प्रभात फेरी काढली व त्यानंतर बाळगोपाळ सभेमध्ये मुलांनी खुप सुंदर भाषणे मान्यवरांच्या समोर व्यक्त केली. सर्व मुलांना बक्षिसे देण्यात आली अशा प्रकारे ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा झाला.

Comments

Popular posts from this blog