किशोर जैन यांनी घेतली ना. आदित्य ठाकरे यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार तथा मा. रा. जि. प. सदस्य किशोर जैन व युवासेनेचे कार्तिक जैन यांनी सोमवार 13 जून रोजी युवासेनाप्रमुख तसेच पर्यावरण, पर्यटन तथा राज शिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना मुंबई येथील वर्षा या शासकिय निवासस्थानी जाऊन वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog