🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद

अलिबाग (जिमाका) : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3358=.73 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग- 65.00 मि.मी., पेण- 58.00 मि.मी., मुरुड- 25.00 मि.मी., पनवेल- 46.20 मि.मी., उरण-17.00 मि.मी., कर्जत- 35 .80 मि.मी., खालापूर- 72.00 मि.मी., माणगाव- 38.00 मि.मी., रोहा- 23.00 मि.मी., सुधागड-14.00 मि.मी., तळा-41.00 मि.मी., महाड- 31.00 मि.मी., पोलादपूर-74.00 मि.मी, म्हसळा- 43.00 मि.मी., श्रीवर्धन-41.00 मि.मी., माथेरान- 7 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 694 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 43.38 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 104.43 टक्के इतकी आहे.

Comments

Popular posts from this blog