ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग (प्रतिनिधी) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे - 

शुक्रवार, दि.11 जून 2021 रोजी सायंकाळी 06.00 वा. ता.खेड, जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाडकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : एम.एम.ए.कोविड सेंटर महाड. रात्रौ 8.00 वा. महाड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog