ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

बहुजन हितकारिणी सभा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

इंदापूर (संतोष मोरे) : बहुजन हितकारिणी सभा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पी. टी. मालोरे  यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संस्थापक-अध्यक्ष रविंद्र जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर शिर्के तसेच माणगांव तालुका कार्याध्यक्ष संतोषभाऊ मोरे, माणगांव सचिव भीमराव मोरे, सचिव मंगेश पवार, जनार्दन सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog