ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

श्रीगणेश इस्टेट एजन्सी, लँड कन्सल्टन्सी आणि डेव्हलपिंग कार्यालयाचे उद्घाटन 

इंदापूर (संतोष मोरे) : इंदापूर येथील श्री. सुनिल शांताराम धाडवे आणि श्री. समीर सुनिल धाडवे यांच्या श्रीगणेश इस्टेट एजन्सी, लँड कन्सल्टन्सी आणि डेव्हलपिंग कार्यालयाचे उद्घाटन माणगांव येथील कचेरी रोड, वैद्य डॉक्टरच्या समोर याठिकाणी दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. 

येथे लँड डिलींग, डेव्हलपिंग, शासकीय कागदपत्रांसंदर्भातील सर्व कामे केली जाणार आहेत. विशेष म्हणजे श्री. सुनिल शांताराम धाडवे आणि श्री. समीर सुनिल धाडवे हे समाजकार्याच्या भावनेतून सर्वसामान्य गरीब जनतेची कामे करण्यासाठीही नेहमीच पुढे असतात. अपंग व्यक्तींना, विधवा महिलांना, आदिवासी बांधवांना सहकार्य, तसेच शासनाच्या अनेक लाभदायी योजना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

Comments

Popular posts from this blog