🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

खोपोलीमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू 

खोपोली : खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळगांव-शिळफाटा येथे एका अनोळखी इसमाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आलेला असून अद्यापही त्याची ओळख पटलेली नाही. 

या मयत इसमाचे वय सुमारे ३५ ते ३८ वर्षे, उॉची सुमारे १२५ सें.मी., चेहऱ्यावर सफेद रंगाची तुरळक दाढी, अंगाने सडपातळ, केस काळे-पांढरे, नाक सरळ, चेहरा उभट, रंग काळा-सावळा असे वर्णन असून अद्यापही त्याची ओळख पटलेली नाही. त्याच्या नातेवाईकांचा शोध होणे आवश्यक असल्याने सदर मयत इसमाबाबत कुणालाही काही माहिती असल्यास खोपोली पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू रजि. नं. ११/२०२०, सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. एन. गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog