माणगांवमध्ये प्रथमच श्री इंटरप्रायजेस आसाम चहाची विक्री सुरू
माणगांव : माणगांवमध्ये प्रथमच श्री इंटरप्रायजेस आसाम चहाची विक्री सुरू असून ग्राहकांकडून देखील या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत चालला आहे.
श्री इंटरप्रायजेसचे प्रणव जाधव आणि राज जाधव यांनी विविध उत्पादने येथे विक्रीसाठी उपलब्ध केलेली असून त्यामध्ये ग्रीन टी, रॉयल टी, स्पेशल टी, गोल्ड टी, प्रिमीयम टी (मसाला टी), डस्ट टी (स्पेशल हॉटेलसाठी) या उत्पादनांचा समावेश आहे. ग्रीन टी हे आरोग्यासाठी लाभदायक असून त्यामध्ये हृदयरोग, त्वचारोग, डायबिटीज, वजन कमी करणे, ब्लड प्रेशर, अॅसिडीटी यांवर प्रभावीपणे गुणकारी असल्याने येथील उत्पादनांची मागणीही वाढत चालली आहे.
श्री इंटरप्रायजेस : गाळा नं. ३, बी विंग, प्रणव प्लाझा, एसटी स्टँडसमोर, मु.पो.ता. माणगांव, जि. रायगड. प्रणव जाधव : ८९८३५०४९९१, राज जाधव : ८३०८४७१६८७