एस.एस.सी. परीक्षेत माणगांव येथील अशोकदादा साबळे विद्यालयाचे घवघवीत यश


माणगांव : मार्च 2020 ला संपन्न झालेल्या 10 वी बोर्ड परीक्षेत, अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल 93.60% इतका लागला असून, गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नावे, मिळालेले गुण व शेकडा गुण पुढीलप्रमाणे आहेत.

कु. वेदांती संतोष महाडिक 476/500 शेकडा गुण
95.20% प्रथम क्रमांक

कु. वेद अरुण पाटील
464/500 शेकडा गुण
92.80% द्वितीय क्रमांक

कु. विराज विलास उभारे
456/500 शे.गुण 91.20% तृतीय क्रमांक

कु. सुजल गिरीश खरंगटे
455 /500 शे.गुण 91.00%
चतुर्थ क्रमांक

कु.सानिका शंकर चव्हाण
452/500 शे.गुण 90.40%
  क्रमांक पाच

विशेष प्राविण्य विद्यार्थी- 67
  प्रथम श्रेणी विद्यार्थी- 60
द्वितीय श्रेणी विद्यार्थी- 30

पास क्लास विद्यार्थी- 04

वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अॅड.राजीवजी साबळे, सेक्रेटरी कृष्णाभाई गांधी, स्कूल कमिटी चेअरमन राजनभाई मेथा, बबनशेठ गायकवाड, नितीन बामगुडे, संचालक सदस्य, मुख्याध्यापक धनाजी जाधव, उपप्राचार्य टी. जे.
ढमाळ, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog