🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते कोलाड येथे कार्डियाक अँब्युलन्स लोकार्पण सोहळा 


रायगड (भिवा पवार) : कोकणचे भाग्यविधाते कोकण विकासाचे शिलेदार रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्ताने पालकमंत्री अदिती तटकरे आ. अनिकेत तटकरे यांच्या कुशल प्रयत्नांतून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोलाड येथे कार्डियाक अँब्युलन्स लोकार्पण सोहळा, पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी मधुकर पाटील, विनोद पाशीलकर, विजयराव मोरे, रामचंद्र चितळकर, मोतीराम तेलंगे, तानाजी जाधव, नारायण धनवी, बाबुराव बामणे, पं. स. माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. विना चितळकर, सौ. सिद्धी राजीवले, आंबेवाडी ग्रा. पं. सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच चव्हाण, कुमार लोखंडे, महेंद्र वाचकवडे, महेंद्र पोटफोडे, मनोज शिर्के, संदीप जाधव, संजय राजीवले,  प्रमोद म्हसकर, संजय मांडलूस्कर, राकेश शिंदे, सुधीर बारस्कर, वसंत भोईर, सरपंच देवकान्हे यांसह विविध मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog