🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
वाशी येथे शिनसेना शाखेतर्फे 'आर्सेनिक अल्बम' गोळ्यांचे वाटप


पेण (प्रतिनिधी) :
शिवसेना उपनेत्या सौ. मीनाताई कांबळी आणि शाखाप्रमुख योगेश प्रभाकर मढवी यांच्या प्रयत्नांतून NCONNECT HOMEOPATHY, पनवेल आणि शिवसेना शाखा वाशी यांच्यातर्फे पेण तालुक्यातील वाशी गावात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठीच्या आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.


यावेळी जगदीश म्हात्रे, उपशाखाप्रमुख नितेश म्हात्रे, युवासेना उपविभाग अधिकारी अक्षय थवई, कृणाल म्हात्रे, निलेश गावंड, गुरू थवई, ओंकार मढवी, रोशन म्हात्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या समाजोपयोगी कामासाठी वाशी गावातून सर्व ग्रामस्थांनी शिवसेना शाखा वाशीचे अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog