🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
कावीर येथे माघी गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


कावीर/अलिबाग (सुधिर भगत) :- अलिबाग तालुक्यातील कावीर येथे दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी कावीर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने माघी गणेश उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८:३० वाजता अभिषेक, ९:०० वाजता सत्यनारायणाची महापुजा, १०:३० वाजता श्री बापुजी देव भंजन मडळ कावीर यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी १:०० ते २:३० महाप्रसाद, अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्याचप्रमाणे रात्री १०:०० वाजता "शिवरायांचा छावा" हा मराठी चित्रपट पाहता येणार आहे. 
तरी जास्तीत जास्त भावीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कावीर ग्रामस्थ मंडळ, जय शिवाजी क्रिडा मंडळ, महिला मंडळ व श्री बापुजीदेव भजनी मंडळ, कावीर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog