ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

तळा वनविभागातर्फे वन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम 

रोहा : समीर बामुगडे

तळा वनविभागाच्या वतीने वन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यावेळी वनविभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. 

वन महोत्सवानिमित्त मेढा आदिवासी वाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वनपाल तळा श्री. तांबे भाऊसाहेब, तळा राऊंड स्टाफ डी. आर. दिधे, एस डी पाटील, ओ. के. कदम, व्ही. डी. पाटील परशुराम जाधव, हरिश्चंद्र जाधव, गणेश मुकण, दिनेश मुकण, केशव जाधव तसेच मेढा गावचे ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समिती मेढा चे सदस्य उपस्थित होते. 


Comments