मेढा येथे कोकण विकास अंतर्गत  वाकेश्वर पुरातन मंदिर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा, भिसे बस स्थानक उद्घाटन, भिसे डांबरीकरण रस्ता उद्घाटन, पोफळघर, भिसे व्यायामशाळा उद्घाटन, रेवोली रस्ता डांबरीकरण, मेढा रस्ता डांबरीकरण उद्घाटन

चणेरा/रोहा : रोहित कडू 

रोहा तालुक्यात पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये मेढा येथे कोकण विकास अंतर्गत वाकेश्वर पुरातन मंदिर सुशोभीकरण लोकार्पण सोहळा,बस स्थानक भिसे उद्घाटन, भिसे डांबरीकरण रस्ता उद्घाटन, पोफळघर व्यायामशाळा उद्घाटन, भिसे व्यायामशाळा, रेवोली रस्ता डांबरीकरण, मुलभुत सुविधा अंतर्गत मौजे मेढा रस्ता डांबरीकरण उद्घाटन करण्यात आले. या भागात शासकीय योजनांद्वारे निधी प्राप्त करून अनेक विकासकामे करण्यात आली आहे.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी रोहा तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, विजयराव मोरे, नंदकुमार म्हात्रे, माजी सभापती लक्ष्मण महाले, सरपंच सौ.स्नेहा खैरे, उपसरपंच उदय मोरे, विलास खांडेकर, भगवान गोवर्धने, मयूर खैरे, महिला तालुका अध्यक्षा सौ. प्रितम पाटील, युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, राजेंद्र पोकळे, अनंतराव देशमुख, संदीप चोरगे, प्रसाद देशमुख, तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी वृंद, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog