ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग (जिमाका) : राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा.रोहा येथे आगमन व सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आयोजित ह्दयविकार व अस्थीविकार चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा. सायंकाळी 6.00 वा. रोहा तालुका प्राथमिक शिक्षक परिवार तर्फे कोविड प्रतिबंधक उपाययोजना साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ : द. ग. तटकरे सभागृह, पंचायत समिती रोहा. सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

Comments

Popular posts from this blog