ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

सकलप गावाजवळ पर्यटकांची बस पलटी होऊन अपघात, सुदैवाने जीवीतहानी टळली!

श्रीवर्धन (ओमकार शेलार) : श्रीवर्धन कडे जाणाऱ्या मार्गावर सकलप गावाजवळ विरार वरुन श्रीवर्धन, हरिहरेश्वर याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या ५० सिटर खासगी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही व मोठा अनर्थ टलळा. असा मोठा अपघात याठिकाणी पहिल्यांदाचा झाला आहे. येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भविष्यात मोठमोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी येथील समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog